• टायगर ब्रँड मसाला

    स्वादिष्ट जेवणाचा अस्सल आस्वाद..

  • टायगर ब्रँड मसाला

    आता स्वयंपाक होणार एकदम छान...

  • टायगर ब्रँड मसाला

    खाद्य संस्कृतीची आन बाण शान...

    Our Products

    About us

    भारतीय जेवण इतकं चवदार असतं कारण आपल्या जेवणांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर असतो. मन तृप्त करण्यास आणि एखादा पदार्थ पोटभर खाण्यास उद्युक्त करण्यासाठी पदार्थाला रंग, सुवास आणि चव बहाल करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला. खडे, सुके किंवा ताजे ओले मसाले असोत, भाज्यांना आणि पदार्थाना विविध प्रांतांत वेगळी चव प्राप्त होण्याचं मूलभूत कारण म्हणजे त्यामध्ये केलेल्या नानाविध मसाल्यांचा वापर. पण मसाल्यांचा वापर हा केवळ मुख्य जेवणातच केला जातो असं नाही. तर अनेक प्रकारचे भात, डाळी, गोड पदार्थ, चाट पदार्थ आणि पेयांमध्येही मसाल्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरते.

    Talk to us